हवामान
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.
बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युका, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर्ते , पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, अॅमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.
| प्रदेश | भारत | ब्राझील |
| जास्त पावसाचे | ||
| मध्यम पावसाचे | ||
| कमी पावसाचे |
(टीप : हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शोधा.)
प्रदेश
भारत
ब्राझील
जास्त पावसाचे
पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा, पूर्व महाराष्ट्र
अॅमेझोनास, रिओ ग्राँडे दो सुल.
मध्यम पावसाचे
पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश
सांता कॅटरिना, पोरोइमा.
कमी पावसाचे
बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात
टेकॅन्टीस, पर्नाब्युको, अलाग्वास, पराईबा, रिओ ग्राँडे दो नॉर्ते.
प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा.
(अ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
बरोबर
(आ) ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ॠतू असतात.
चूक
(इ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
बरोबर
(ई) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
चूक
प्रश्न ३. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
(आ) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
(इ) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
(ई) ब्राझीलमध्ये उष्णकटि बंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
(उ) मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्ष भरात खूप मोठा बदल होत नाही.
मॅनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे. या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. परिणामी, मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही. म्हणून, मॅनॉस शहराच्या तापमान-कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
(ऊ) ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
प्रश्न_४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत :
(आ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
(इ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात.
(ई) भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :
भारतमधील हवामान
ब्राझीलमधील हवामान
भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते.
ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते.
ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
Click on below links to get PDF from store
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान- नोट्स
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Main Page : – महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल– – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : प्रकरण-३ : प्राकृतिक रचना व जलप्रणाली – Online Notes
Next Chapter : प्रकरण- ५ : नैसर्गिक वनस्पती व प्राणी – Online Notes
