१८५७ चा स्वातंत्र्यलढा
इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -4- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे)
(१) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला .......... हे नाव दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले.
(२) रामोशी बांधवांना संघटित करून .......... यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
(३) १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी .......... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
१८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
(४) भारतातील संस्थाने ........... या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
प्रश्न २. पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
कारण:
(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
कारण:
(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही.
कारण:
(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.
कारण:
(५) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले.
कारण:
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती ?
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागील सामाजिक कारणे खालीलप्रमाणे होती: या सामाजिक कारणांमुळे भारतीय जनतेमध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता.
(२) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले ?
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश येण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे होती:
(३) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे भारतीय राजकारण, प्रशासन आणि समाजमनावर झालेले परिणाम खालीलप्रमाणे होते: (१) ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत : (२) राज्यकारभारातील बदल : (३) राणीचा जाहीरनामा : (४) लष्कराची पुनर्रचना : (५) धोरणात्मक बदल : (६) राष्ट्रीय भावनेचा उदय :
(४) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ?
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी आपल्या शासन पद्धतीत आणि दृष्टिकोनात खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल केले:
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -4-१८५७ चा स्वातंत्र्यलढा – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -4-१८५७ चा स्वातंत्र्यलढा – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता ८ वी– इतिहास PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता ८ वी– इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (14 PDF) Rs. 54
इयत्ता ८ वी– राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता ८ वी– राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 27
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र- सर्व २0 धड्यांची नोट्स (20 PDF)-Rs.65
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र- सर्व २0 धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF)-Rs.61
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र- सर्व २0 धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (40 PDF)-Rs.104
इयत्ता-८ वी– समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल – सर्व 30 धड्यांची नोट्स (30 PDF)-Rs.90
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व 30 धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (29 PDF)-Rs.81
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 3 : ब्रिटिश सत्तेचे परिणाम – Online Solutions
Next Chapter : धडा 5 : सामाजिक व धार्मिक प्रबोधन – Online Solutions
