सामाजिक व धार्मिक प्रबोधन
इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -5- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना .......... यांनी केली.
रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना .......... यांनी केली.
मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.
(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना .......... यांनी केली.
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे) यांनी केली.
प्रश्न २. पुढील तक्ता पूर्ण करा.
| समाजसुधारकाचे नाव | संस्था | वृत्तपत्र/पुस्तक | संस्थेची कार्ये |
| राजा राममोहन रॉय | __________ | संवादकौमुदी | __________ |
| __________ | आर्यसमाज | __________ | __________ |
| महात्मा फुले | __________ | गुलामगिरी | __________ |
समाजसुधारकाचे नाव
संस्था
वृत्तपत्र/पुस्तक
संस्थेची कार्ये
राजा राममोहन रॉय
ब्राह्मो समाज
संवादकौमुदी
सतीबंदी, स्त्रीशिक्षण, हिंदू कॉलेज स्थापना
स्वामी दयानंद सरस्वती
आर्यसमाज
सत्यार्थ प्रकाश
वेदप्रामाण्य, जातिभेदास विरोध, शिक्षणसंस्था
महात्मा फुले
सत्यशोधक समाज
गुलामगिरी
स्पृश्यास्पृश्यतेला विरोध, स्त्रीशिक्षण, मुलींची शाळा
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.
भारतात सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू होण्याची कारणे : या सर्व कारणांमुळे समाजातील दोष नष्ट करून एक प्रगत समाज निर्माण करण्यासाठी एकोणिसाव्या शतकात भारतात सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.
(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.
महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणण्यामागील कारणे खालीलप्रमाणे आहेत:
प्रश्न ४. टीपा लिहा.
(१) रामकृष्ण मिशन
(२) सावित्री बाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा
सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीविषयक सुधारणेचे मोलाचे कार्य केले.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -5-सामाजिक व धार्मिक प्रबोधन – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -5-सामाजिक व धार्मिक प्रबोधन – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 4 : १८५७ चा स्वातंत्र्यलढा – Online Solutions
Next Chapter : धडा 6 : स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ – Online Solutions
