भारताची सुरक्षा व्यवस्था
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-3
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताचे ........ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) राष्ट्रपती
(क) संरक्षण मंत्री
(ड) राज्यपाल
भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
(२) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल -
(अ) भूदल
(ब) तटरक्षक दल
(क) सीमा सुरक्षा दल
(ड) जलद कृति दल
भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल - तटरक्षक दल
(३) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ........ ची स्थापना करण्यात आली.
(अ) बी.एस.एफ.
(ब) सी.आर.पी.एफ.
(क) एन.सी.सी.
(ड) आर.ए.एफ.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन.सी.सी. ची स्थापना करण्यात आली.
प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
हे विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण:
(२) प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.
हे विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण : प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते, याची कारणे खालीलप्रमाणे आहेत: या गरजेमुळेच प्रत्येक राष्ट्र भक्कम सुरक्षा व्यवस्था तयार करते.
(३) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.
हे विधान चुकीचे आहे स्पष्टीकरण : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे “दोन्ही देशांमध्ये कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत” हे विधान चुकीचे ठरते. भारत–पाक वादग्रस्त प्रश्न :
प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) जलद कृति दलाचे कार्य
जलद कृती दलाचे मुख्य कार्य देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण मिळवून जनजीवन सुरळीत करणे हे असते. या दलाचे विशिष्ट कार्य म्हणजे:
(२) मानवी सुरक्षा
मानवी सुरक्षेचा अर्थ आणि उद्देश: मानवी सुरक्षेत अपेक्षित गोष्टी: मानवी सुरक्षेपुढील आव्हाने: (३) गृहरक्षक दल
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो ?
राष्ट्राच्या सुरक्षेला मुख्यत्वे दोन प्रकारचा धोका निर्माण होतो: बाह्य राष्ट्रांकडून होणारे आक्रमण किंवा आव्हाने आणि अंतर्गत क्षेत्रांतून निर्माण होणारी अस्थिरता राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो - (१) राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास. (२) दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास. (३) धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास. (४) देशात दहशतवाद वाढल्यास.
(२) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.
शांततेच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करते. सीमेवर गस्त घालणे, तस्करी रोखणे आणि सीमेवरील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही या दलाची प्रमुख कामे आहेत.
(३) मानवी सुरक्षा म्हणजे काय?
देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे 'मानवी सुरक्षा' होय.
प्रश्न ५. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
(१) सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.
| सुरक्षा दलाचे नाव | कार्ये | प्रमुख | सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव |
| भूदल | ----------- | ---------- | ----------- |
| ----------- | ----------- | ॲडमिरल | ----------- |
| ----------- | भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. | ----------- | ---------- |
सुरक्षा दलाचे नाव
कार्ये
प्रमुख
सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव
भूदल
भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे.
जनरल
जनरल उपेंद्र द्विवेदी
नौदल
भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे
ॲडमिरल
ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी
वायुदल
भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे.
एअर चीफ मार्शल
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग
(२) भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा.


Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-३ : भारताची सुरक्षा व्यवस्था- नोट्स
PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-३ : भारताची सुरक्षा व्यवस्था- स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा ४ : संयुक्त राष्ट्रे – online Solutions
