आर्थिक विकास
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-४
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ........... बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(अ) १२
(ब) १४
(क) १६
(ड) १८
(ब) १४
(२) वीस कलमी कार्यक्रमाची............. यांनी घोषणा केली.
(अ) पं. नेहरू
(ब) लालबहादूर शास्त्री
(क) इंदिरा गांधी
(ड) पी.व्ही .नरसिंहराव
(क) इंदिरा गांधी
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) कावसजी दावर - पोलादाचा कारखाना
(२) डॉ.दत्ता सामंत - गिरणी कामगारांचे नेतृत्व
(३) ना.मे.लोखंडे - गिरणी कामगारांना सुट्टी
(४) नारायण सुर्वे - कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन
(१) कावसजी दावर - पोलादाचा कारखाना
प्रश्न २. (अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| पंचवार्षिक योजना | कालावधी | उद्दिष्टे |
| पहिली | ....... | शेती, सामाजिक विकास |
| दुसरी | १९५६-१९६१ | औद्योगिकीकरण |
| तिसरी | ....... | विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ |
| ....... | १९६९-१९७४ | शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन ....... |
| पाचवी | ....... | ....... |
पंचवार्षिक योजना
कालावधी
उद्दिष्टे
पहिली
१९५१-१९५६
शेती, सामाजिक विकास
दुसरी
१९५६-१९६१
औद्योगिकीकरण
तिसरी
१९६१-१९६६
विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
चौथी योजना
१९६९-१९७४
शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन.
पाचवी
१९७४-१९७९
दारिद्र्यनिर्मूलन, आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे
(ब) टीपा लिहा.
(१) मिश्र अर्थव्यवस्था
(२) वीस कलमी कार्यक्रम
१ जुलै १९७५ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वीस कलमी कार्यक्रम’ जाहीर केला. यात, यांसारखे उपाय समाविष्ट होते.
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
स्वातंत्र्यानंतर भारतासमोर आर्थिक विकास, औद्योगिकीकरण, गरिबी निर्मूलन आणि सामाजिक न्याय ही मोठी आव्हाने होती. केवळ भांडवलशाहीत नफ्याला प्राधान्य मिळाल्यामुळे सामाजिक विषमता वाढण्याचा धोका होता, तर केवळ समाजवादी पद्धतीत खासगी उद्योगांच्या उपक्रमशीलतेचा अभाव राहिला असता. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येईल, अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला.
(२) १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
म्हणून १९ जुलै १९६९ रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(३) गिरणी कामगार संपावर गेले.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ?
या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले.
(२) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले ?
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले- (१) दुर्गापूर, भिलाई व राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने. (२) सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना. (३) चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना. (४) पेरांबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना. (५) विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना. (६) भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता नववी- इतिहासपाठ-४ : आर्थिक विकास - नोट्स
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा ३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने – online Solutions
Next Chapter : धडा ५ : शैक्षणिक वाटचाल – online Notes
